Photo Credit; instagram

फक्त 45 हजारात मिळतोय सर्वात भारी iphone, ड्युअल कॅमेरासह भन्नाट फिचर्स...

Photo Credit; instagram

Apple iphone सर्वात लोकप्रिय फोन आहे. हा फोन विकत घेण्यासाठी अनेक लोक लाखो रुपये खर्च करतात.

Photo Credit; instagram

अॅमेझॉन इंडियावर iphone चे सर्व वेरिएंट लिस्टेड आहेत. जाणून घ्या इथे दिलेल्या खास ऑफरबद्दल सविस्तर माहिती.

Photo Credit; instagram

अॅमेझॉन इंडियावर iphone 13 (128 GB) इफेक्टीव्ह प्राईज 45499 रुपयांमध्ये लिस्टेड आहे. 

Photo Credit; instagram

आयफोन 13 मध्ये यूजर्सला ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप मिळतो. यामध्ये दोन्ही कॅमेरे 12-12 MP आहेत. 

Photo Credit; instagram

आयफोन 13 मध्ये 6.1 इन्च सुपर रेटिना XDR डिस्प्ले दिला आहे. यामध्ये स्क्रीन प्रोटेक्शनही देण्यात आलंय.

Photo Credit; instagram

आयफोन 13 मध्ये यूजर्सला A15Bionic चिपसेट मिळेल. तसच 3240 MAH ची बॅटरीही या फोनमध्ये सेट केलेली आहे.

Photo Credit; instagram

अॅपल आयफोन 13 मध्ये यूजर्सला वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट मिळतो. याचसोबत Face ID फिचरही या फोनमध्ये आहे. 

पुढील वेब स्टोरी

Weight Loss: फक्त पायी चालल्याने चरबी वितळेल झरझर! पण 'या' गोष्टी कायम लक्षात ठेवा

इथे क्लिक करा