Photo Credit; instagram

Srushti Deshmukh: JEE परीक्षेत नापास पण UPSC क्रॅक करून तरूणी बनली IAS!

Photo Credit; instagram

UPSC परीक्षा ही एक कठीण परीक्षा आहे, ती उत्तीर्ण करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करावी लागते.

Photo Credit; instagram

असे अनेकजण आहेत जे स्वप्न भलतंच पाहतात पण नंतर UPSC परीक्षा देण्याचा मार्ग निवडतात.

Photo Credit; instagram

अशीच एक IAS अधिकारी आहे जिने पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि 5 वा रँक मिळवला.

Photo Credit; instagram

IAS सृष्टी देशमुख अनेकांसाठी प्रेरणास्थान आहेत. त्या पहिल्यापासून अभ्यासात हुशार आहेत. त्यांनी 12वी बोर्डाची परीक्षा 93.4 टक्के मिळवून उत्तीर्ण केली. 

Photo Credit; instagram

बारावीनंतर सृष्टी देशमुख यांना IIT मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यायचे होते, पण त्या JEE परीक्षेत नापास झाल्या. 

Photo Credit; instagram

त्यानंतर त्यांनी भोपाळच्या लक्ष्मी नारायण कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजीमधून शिक्षण घेतले आणि केमिकल इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक पदवी मिळवली.

Photo Credit; instagram

मेहनतीच्या जोरावर त्यांनी UPSC 2018 ची परीक्षा 5व्या रँकसह उत्तीर्ण केली आणि IAS अधिकारी झाल्या.

पुढील वेब स्टोरी

तुमचीही असेल 'ही' जन्मतारीख तर माहेरपेक्षा सासरी रहाल सुखी!

इथे क्लिक करा