Photo Credit; instagram
'मी भिक्षूसारखे राहिले', परी बिश्नोईची IAS बनण्यापर्यंतचा स्ट्रगल
Photo Credit; instagram
UPSC परीक्षा उत्तीर्ण करणं प्रत्येकाला शक्य नसतं. कारण, त्यासाठी दिवसरात्र मेहनत करावी लागते.
Photo Credit; instagram
आज IAS परी बिश्नोईची कहाणी जाणून घेऊयात. जिने अथक परिश्रम घेत ही परीक्षा उत्तीर्ण केली.
Photo Credit; instagram
राजस्थानच्या बिकानेर येथील रहिवासी असलेल्या परी बिश्नोईने 2019 मध्ये UPSC परीक्षेत 30 वा रँक मिळविला होता.
Photo Credit; instagram
IAS च्या तयारीसाठी तिने तिचे सर्व सोशल मीडिया अकाउंट डिलीट केले होते.
Photo Credit; instagram
यासोबतच परीने तिचा फोन वापरणंही जवळपास बंद केला होता.
Photo Credit; instagram
परीने एका मुलाखतीत सांगितले होते की, 'UPSC उत्तीर्ण होण्यासाठी मला भिक्षूसारखे जीवन जगावे लागले.'
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
IAS टीना दाबींचे ते 4 Quotes ज्यांची नेहमीच होते तुफान चर्चा!
इथे क्लिक करा
Related Stories
'या' मूलांकाच्या मुली नुसत्या दिसायलाच नाही तर त्या गोष्टीतही असतात Smart!
Numerology: 'या' मुलांकाचे लोक होतात श्रीमंत! खिशात असतो पैसाच पैसा
तुमच्यासाठी काय पण! बायकोवर जीव ओवाळून टाकतात 'या' मूलांकाची मुलं...
Loyal तर असतातच पण, आयुष्यभर सोबत राहतात 'ही' मुलं!