Photo Credit; instagram

आज दिसणार स्ट्रॉबेरी मून; 'Honey Moon'शी आहे खास कनेक्शन!

Photo Credit; instagram

आज 21 जून रोजी असा चंद्र दिसणार आहे, ज्याला स्ट्रॉबेरी मून म्हणतात. या चंद्राला इतर अनेक नावे आहेत. पण त्याला सहसा स्ट्रॉबेरी मून म्हणतात.

Photo Credit; instagram

स्ट्रॉबेरी मूनला हॉट मून, हनी मून आणि रोज मून असेही म्हणतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या चंद्राचा 'हनिमून'शी खास संबंध आहे.

Photo Credit; instagram

उत्तर अमेरिकेतील एल्गोनक्वीन या आदिवासी बांधवांनी याचे नाव स्ट्रॉबेरी मून ठेवले होते. कारण उत्तर अमेरिकेत याच वेळी शेतातून स्ट्रॉबेरी काढल्या जातात. 

Photo Credit; instagram

अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीचे खगोलभौतिकशास्त्रज्ञ जॅकी फाहर्टी यांनी सांगितले की, लोक चंद्राच्या नावाच्या आधारे त्याचा रंग समजून घेण्याचा प्रयत्न करतात.

Photo Credit; instagram

पण ते स्ट्रॉबेरी रंगाचे किंवा लाल किंवा गुलाबी अजिबात दिसणार नाही. हे त्याच्या पिवळ्या प्रकाशासह दिसेल. त्यात हलका लाल रंग असेल.

Photo Credit; instagram

राखाडी रंगाचा चंद्र सूर्यप्रकाश आणि वायूंडळातील असलेल्या गॅस आणि रसायनांमुळे वेगवेगळ्या रंगात दिसतो. 

Photo Credit; instagram

नासाच्या मते, युरोपीय लोक याला हनी मून देखील म्हणतात, कारण यावेळी मधाच्या पोळ्या तयार असतात. त्यातून मध काढला जातो. 

Photo Credit; instagram

याचा लग्नाच्या हनीमूनशीही खास संबंध आहे. जगभरात यावेळी अनेक देशांमध्ये विवाहसोहळे होतात. लग्नानंतर लोक हनिमूनला जातात.

Photo Credit; instagram

त्यामुळे तुम्हाला हा स्ट्रॉबेरी मून 20 ते 22 जून दरम्यान पाहायला मिळेल. पण त्याचे सुंदर दृश्य 21 जूनला पाहायला मिळणार आहे.

पुढील वेब स्टोरी

पत्नीवर जीवापाड प्रेम करतात हे पुरुष ज्यांचा‘या’ दिवशी होतो जन्म!

इथे क्लिक करा