Photo Credit; instagram

Arrow

कुमार विश्वासांच्या मुलीचे फोटो व्हायरल, सौंदर्य असं की अभिनेत्री देखील...

Photo Credit; instagram

Arrow

कुमार विश्वास यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही.

Photo Credit; instagram

Arrow

मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व त्यांना चांगलेच कळते, कुमार विश्वास यांना दोन मुली आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

आपल्या दोन्ही मुलींना उत्तम शिक्षण देण्यासाठी त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही.

Photo Credit; instagram

Arrow

कुमार विश्वास यांना कुहू आणि अग्रता अशी दोन मुली आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

अलीकडेच कुमार विश्वास यांनी त्यांची धाकटी मुलगी कुहूच्या ग्रॅज्युएशनचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

कुहूने लंडनच्या किंग्स कॉलेजमधून ग्रॅज्युएशनची पदवी घेतली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ती मानसशास्त्रात बीएस्सीमध्ये प्रथम श्रेणीत पास झाली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

कुमार विश्वास यांची मोठी मुलगी अग्रता हिनेही इंग्लंडमधून शिक्षण घेतले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

गाझियाबादच्या दिल्ली पब्लिक स्कूलमधून तिचे शालेय शिक्षण झाले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर तिनेUniversity of Warwick - Warwick Business स्कूलमधून बिझनेस मॅनेजमेंटमध्ये बीएससी केलं.

Photo Credit; instagram

Arrow

तिने नॉटिंगहॅम ट्रेंट युनिव्हर्सिटीमधून फॅशन मार्केटिंगमध्ये मास्टर ऑफ आर्ट्सही केले आहे.

आमदाराच्या प्रेमात, मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत लग्न, पाहा या सुंदर IAS चे खास फोटो 

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा