Photo Credit; instagram

परदेशातली नोकरी सोडून IAS बनलेली ही तरुणी कोण?

Photo Credit; instagram

गरिमा अग्रवाल या देशातील सर्वात प्रतिभावान आणि सुंदर IAS अधिकाऱ्यांपैकी एक आहेत.

Photo Credit; instagram

गरिमा अग्रवाल यांनी दोनदा UPSC परीक्षा दिली आहे. यापूर्वी त्या परदेशात नोकरी करत होत्या. 

Photo Credit; instagram

गरिमा अग्रवाल यांचा जन्म मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील एका व्यापारी कुटुंबात झाला.

Photo Credit; instagram

गरिमा यांनी आपले सुरूवातीचे शिक्षण सरस्वती विद्या मंदिर, खरगोन येथून पूर्ण केले. त्यांना दहावी-बारावीच्या परीक्षेत 89 आणि 92 टक्के गुण मिळाले होते.

Photo Credit; instagram

शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर गरिमाने जेईईची परीक्षाही उत्तीर्ण केली. यानंतर त्यांनी आयआयटी हैदराबादमधून बीटेक पदवी मिळवली.

Photo Credit; instagram

बीटेक नंतर गरिमलाला जर्मनीतील एका कंपनीत इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली, पण तिने चांगल्या पगाराची नोकरी सोडली.

Photo Credit; instagram

त्या भारतात परत आल्या. तिने यूपीएससी सीएसईची तयारी सुरू केली.

Photo Credit; instagram

गरिमा यांनी यूपीएससीसाठी चांगली तयारी केली. त्यांना पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले. 240 व्या रँकसह त्या आयपीएस अधिकारी बनल्या.

Photo Credit; instagram

गरिमा यांना आयएएस अधिकारी व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा यूपीएससी सीएसईची परीक्षा दिली. दुसऱ्या प्रयत्नातही त्या यशस्वी झाल्या.

Photo Credit; instagram

गरिमा यांनी 2018 मध्ये दुसऱ्या प्रयत्नात अखिल भारतीय 40 वा रँक मिळवला आणि IAS अधिकारी झाल्या.

पुढील वेब स्टोरी

IRCTC ची भन्नाट ऑफर! स्वस्तात फिरवणार 'या' ठिकाणी...

इथे क्लिक करा