वडील IAS तर लेक IPS! अभिनेत्री म्हणूनही केलं काम, कोण आहेत 'त्या' अधिकारी?
Photo Credit; instagram
IPS सिमला प्रसाद यांचा जन्म 1980 मध्ये भोपाळ, मध्य प्रदेश येथे झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण सेंट जोसेफ कोएड शाळेत झाले.
Photo Credit; instagram
सिमला यांनी इस्टीट्यूट फॉर एक्सीलेंस इन हायर एज्युकेशनमधून बी.कॉम केले. पीजी करत असताना त्या गोल्ड मेडलिस्ट राहिल्या आहेत.
Photo Credit; instagram
सिमला प्रसाद यांच्या वडिलांचे नाव डॉ. भगीरथ प्रसाद आहे. ते 1975 च्या बॅचचे IAS अधिकारी राहिले आहेत. त्यांची आई मेहरुन्निसा परवेझ या सुप्रसिद्ध साहित्यिका आहेत.
Photo Credit; instagram
कॉलेजमध्ये असताना सिमलाने MPPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि डीएसपी म्हणून नियुक्त झाली. नोकरीसोबतच ती UPSC ची तयारीही करत होती.
Photo Credit; instagram
2010 मध्ये, सिमला प्रसादने UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांची आयपीएस अधिकारी म्हणून निवड झाली. खूप कमी वयात तिची आयपीएससाठी निवड झाली.
Photo Credit; instagram
लहानपणापासूनच अभिनय आणि नृत्याची आवड असलेल्या सिमाला यांच्या सौंदर्याची सर्वत्र चर्चा होते. त्यामुळेच त्यांना चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.
Photo Credit; instagram
2017 मध्ये 'अलिफ' या चित्रपटात सिमला यांनी भूमिका केली होती. नंतर 'नक्कास' या दुसऱ्या चित्रपटात त्यांनी पत्रकाराची भूमिका साकारली.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांमध्ये असतात IAS-IPS बनण्याचे गुण!