Photo Credit; instagram

मॉडेल, अभिनेत्री नाही तर IRS अधिकारी! कोण आहे देवयानी सिंह?

Photo Credit; instagram

IRS देवयानी सिंगची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरते.

Photo Credit; instagram

देवयानी सिंह ही मूळची महेंद्रगड, हरियाणाची आहे. 

Photo Credit; instagram

ती लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होती. तिने चंदीगड एसएच सीनियर सेकेंडरी स्कूलमधून 10वी आणि 12वीचे शिक्षण घेतले.

Photo Credit; instagram

ग्रॅज्युएशनचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने यूपीएससीची तयारी सुरू केली.

Photo Credit; instagram

2020 च्या UPSC CSE परीक्षेत तिने घवघवीत यश मिळवले. 

Photo Credit; instagram

देवयानी सिंह हिने 2020 च्या UPSC CSE परीक्षेत अखिल भारतीय 11 वा रॅंक मिळवला.

Photo Credit; instagram

या रँकसह ती IRS अधिकारी बनली. देवयानीने हे यश यूपीएससीच्या चौथ्या प्रयत्नात मिळवले.

पुढील वेब स्टोरी

परदेशातली नोकरी सोडून IAS बनणाऱ्या गरिमा अग्रवाल कोण?

इथे क्लिक करा