Photo Credit; instagram
10वीत 10 CGPA, 12वीत 93% तर, UPSC मध्ये 5वा रँक मिळवणारी IAS सृष्टी देशमुख कोण?
Photo Credit; instagram
IAS होणं सोपं नाही. त्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. पण सृष्टी देशमुखने पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक करायचं ठरवलं आणि करून दाखवलंही...
Photo Credit; instagram
सुरुवातीपासून अभ्यासात हुशार असलेल्या IAS सृष्टी जयंत देशमुखची UPSC मार्कशीट अनेकदा व्हायरल होते.
Photo Credit; instagram
2018 मध्ये UPSC परीक्षेत यश मिळवून सृष्टी देशमुखने इतिहास रचला होता.
Photo Credit; instagram
सृष्टी देशमुखने भोपाळच्या कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलमधून शिक्षण घेतले. तिला 10वी मध्ये 10 CGPA आणि 12वी मध्ये 93 टक्के गुण मिळाले होते.
Photo Credit; instagram
यानंतर सृष्टीने अभियांत्रिकीची पदवी घेतली आणि त्यासोबतच तिने नागरी सेवा परीक्षेची तयारीही सुरू केली.
Photo Credit; instagram
सृष्टी जयंत देशमुखने ठरवलं होतं की UPSC परीक्षेसाठीचा पहिलाच प्रयत्न हा तिचा शेवटचा प्रयत्न असला पाहिजे.
Photo Credit; instagram
2018 च्या UPSC परीक्षेत तिने 5 वा रँक मिळवत महिलामध्ये टॉप केलं होतं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
झटपट Weight Loss करण्यासाठी दररोज करा 'ही' तीन कामं!
इथे क्लिक करा
Related Stories
Health : बडीशेप आणि दालचिनीचं पाणी प्या, आणि फायदे मोजा...
Health : उन्हाळ्यात गरम पाणी प्यावं की नाही? डॉक्टरांनी सांगितलं
फक्त 40 दिवस दारू बंद करा, होतील 'एवढे' फायदे...
स्वस्त मिळणारं 'हे' ड्राय फ्रूट, पुरूषांच्या नसानसात भरेल ताकद