Photo Credit; instagram

उन्हाळ्यात ऊसाचा रस पिणं फायद्याचं की धोक्याचं?

Photo Credit; instagram

उन्हाळा सुरू होताच बाजारात ऊसाचा रस विकायला सुरुवात होते. थंड उसाचा मोह कुणालाच आवरत नाही.

Photo Credit; instagram

मात्र, ऊसाचा रस घेण्यापूर्वी तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. नाहीतर होऊ शकतं नुकसान.

Photo Credit; instagram

ऊसाच्या रसात अनेक पोषक घटक असतात. या रसाच्या सेवनामुळे वजन आणि साखरेची पातळी वाढू शकते.

Photo Credit; instagram

एका आरोग्य अहवालानुसार, 200 मिली उसाच्या रसात सुमारे 43 ग्रॅम साखर असते.

Photo Credit; instagram

ही साखर दररोजच्या मर्यादेपेक्षा जास्त असू शकते. म्हणून, दररोज 100 मिलीपेक्षा रस पिऊ नका.

Photo Credit; instagram

यापेक्षा जास्त कॅलरीज तुमच्या शरीरात जातात आणि रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते.

Photo Credit; instagram

ऊसाच्या रसात तुम्ही लिंबू आणि पुदिना घालू शकता.

Photo Credit; instagram

ऊसाचा रस शक्यतो दुपारी प्या. रिकाम्या पोटी किंवा संध्याकाळी रस पिल्यानं अपचन होऊ शकतं.

पुढील वेब स्टोरी

मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा खावा की नाही? वाचा...

इथे क्लिक करा