Photo Credit; instagram

Astro: स्वप्नात पैसा दिसणे शुभ की अशुभ?

Photo Credit; instagram

झोपेत प्रत्येक जण स्वप्न पाहतात. पण स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नाचा काही ना काही अर्थ नक्कीच असतो.

Photo Credit; instagram

अनेक वेळा लोकांना स्वप्नात पैसा दिसतो. हे शुभ की अशुभ असतं याबद्दल आज आपण जाणून घेऊया.

Photo Credit; instagram

स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नात करकरीत आणि नवीन नोटा देताना दिसले तर ते तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याचे लक्षण आहे.

Photo Credit; instagram

स्वप्न शास्त्रानुसार, यामुळे उत्पन्न वाढेल आणि आर्थिक तंगीपासून आराम मिळेल.

Photo Credit; instagram

जर तुमच्या स्वप्नात तुम्ही स्वतःला अनेक नाण्यांमध्ये पाहत असाल किंवा नाण्यांचा आवाज ऐकू आला तर हे स्वप्न तुमच्यासाठी अशुभ आहे.

Photo Credit; instagram

स्वप्न शास्त्रानुसार, जर तुमच्या स्वप्नात तुम्हाला कोणी नोट देत असेल तर हे स्वप्न तुमच्यासाठी खूप शुभ आहे.

Photo Credit; instagram

या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुम्हाला अचानक कुठूनतरी पैसे मिळेल.

Photo Credit; instagram

जर एखाद्या व्यक्तीने स्वप्नात जमिनीवर पडलेले पैसे उचलताना पाहिले तर ते आर्थिक नुकसानीचे संकेत आहे. अशा परिस्थितीत सावधगिरी बाळगा. हे गरिबीचे लक्षण मानले जाते.

Photo Credit; instagram

पैसे गमावणे किंवा तुमच्या स्वप्नात फाटलेल्या नोटा दिसणे हे सूचित करते की तुम्ही पैशाशी संबंधित बाबींमध्ये योग्य दिशेने काम करत नाही आहात.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेले लोक असतात बजरंगबलीचे सच्चे भक्त!

इथे क्लिक करा