Photo Credit; instagram
Astro: श्रावणात तुम्हालाही पडत असतील अशी स्वप्नं तर...
Photo Credit; instagram
स्वप्न शास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाचा एक अर्थ असतो. काही स्वप्ने शुभ तर काही अशुभ असतात.
Photo Credit; instagram
सध्या श्रावण महिना सुरू असून या महिन्यात काही स्वप्ने पडतात जी खूप शुभ मानली जातात. चला याविषयी जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
श्रावण महिन्यात स्वप्नात शिवलिंग पाहणे हे शिवभक्तीचे फळ मानले जाते. असे घडणे म्हणजे महादेवाला प्रत्यक्ष पाहण्यासारखे आहे.
Photo Credit; instagram
याचा अर्थ असा आहे की महादेव तुमच्या भक्तीवर प्रसन्न झाले आहेत आणि लवकरच तुम्हाला चांगली बातमी मिळेल.
Photo Credit; instagram
जर तुम्हाला स्वप्नात महादेवाचा डमरू दिसला तर ते खूप शुभ मानले जाते.
Photo Credit; instagram
याचा अर्थ तुमच्या जीवनात सकारात्मकता येईल आणि तुमचे सर्व कार्य कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतील.
Photo Credit; instagram
जर तुम्हाला स्वप्नात त्रिशूळ दिसला तर समजून जा की महादेवाचा तुमच्यावर आशीर्वाद आहे.
Photo Credit; instagram
स्वप्नात नाग देवता पाहणे खूप शुभ मानले जाते. असे म्हणतात की स्वप्नात साप दिसणे हे धन वाढीचे लक्षण आहे.
Photo Credit; instagram
श्रावणात नंदीला स्वप्नात पाहणेही खूप शुभ मानले जाते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
पैसाच पैसा कमावतात 'या' तारखेला जन्मलेल्या मुली!
इथे क्लिक करा
Related Stories
घरच्या बाल्कनीतच उगवतील भरपूर टोमॅटो! 'या' सोप्या टीप्स तर एकदा वाचा
Cold Shower: थंड पाण्याने आंघोळ करताय? शरीराला मिळतात 'हे' जबरदस्त फायदे
चहलच्या पत्नीचा ग्लॅमरस लूक, खास फोटोमुळे तापलं वातावरण
हिवाळ्यात आजारी पडण्याची चिंता विसरा, घरीच तयार करा च्यवनप्राश