Photo Credit; instagram
Astro: स्वप्नात शिवलिंग दिसणे म्हणजे 'या' गोष्टींचे संकेत...
Photo Credit; instagram
भगवान महादेवाला समर्पित असलेला पवित्र महिना म्हणजे श्रावण... या महिन्यात जर कोणती खास स्वप्न पडत असतील तर ते शुभ संकेत मानले जातात.
Photo Credit; instagram
श्रावण महिन्यात तुम्हाला स्वप्नात शिवलिंग दिसले असेल तर, त्याचा अर्थ नेमका काय? हे जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
स्वप्न शास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीला श्रावण महिन्यात स्वप्नात शिवलिंग दिसले तर हे स्वप्न शुभ मानले जाते.
Photo Credit; instagram
या स्वप्नाचा अर्थ असा आहे की महादेव तुमच्यावर प्रसन्न आहेत आणि तुमचे सर्व संकट दूर करणार आहेत.
Photo Credit; instagram
हे स्वप्न आर्थिक संकटातून मुक्ती देणारे देखील मानले जाते.
Photo Credit; instagram
स्वप्न शास्त्रानुसार शिवलिंगाचे स्वप्न पाहणे म्हणजे तुम्ही तुमच्या कामात यशस्वी होणार आहात.
Photo Credit; instagram
ज्योतिषांच्या मते जे लोक स्वप्नात शिवलिंग पाहतात ते खूप भाग्यवान मानले जातात.
Photo Credit; instagram
स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात शिवलिंग पाहणे पूर्वजन्माशी देखील संबंधित मानले जाते.
Photo Credit; instagram
शिवलिंग पाहणे म्हणजे तुम्हाला तुमच्या कर्मानुसार सुख आणि दु:ख प्राप्त झाले आहे आणि आता तुमच्या सर्व समस्या संपणार आहेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
ना हिंदू, ना इस्लाम... करिना कपूर कोणत्या धर्माला मानते?
इथे क्लिक करा
Related Stories
Numerology: 'या' मुलांकाचे लोक होतात श्रीमंत! खिशात असतो पैसाच पैसा
घमंड आणि नुसता माज! 'या' जन्म तारखेच्या मुलींना त्याशिवाय काहीच नाही येत
गोड बोलून, मागे फिरून नाही तर मेहनतीच्या जोरावर 'धनवान' बनतात 'हे' लोक!
पुरूषांच्या 'या' 3 गोष्टी महिलांना करतात प्रचंड आकर्षित!