Photo Credit; instagram

Arrow

23 व्या वर्षी बनल्या IAS; स्वाती मीना नाईक यांचं नाव ऐकताच गुंडांना फुटतो घाम!

Photo Credit; instagram

Arrow

स्वाती मीना नाईक मूळच्या राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील श्रीमाधोपूर तालुक्यातील आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

स्वाती मीना या मध्य प्रदेश कॅडरच्या IAS अधिकारी आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

त्यांचा जन्म 1984 मध्ये एका आरएएस अधिकाऱ्याच्या कुटुंबात झाला.

Photo Credit; instagram

Arrow

स्वाती मीना या देशातील सर्वात तरुण आयएएस झालेल्यांपैकी एक आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

प्राथमिक शिक्षणानंतर स्वाती दिल्लीत आली आणि दिल्लीत यूपीएससी परीक्षेची तयारी करू केली.

Photo Credit; instagram

Arrow

स्वाती मीना 2007 मध्ये UPSC परीक्षा 260 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. तेव्हा ती 23 वर्षांची होती.

Photo Credit; instagram

Arrow

स्वाती मीना यांना 2012 मध्ये मध्य प्रदेशातील खंडवा येथे डीएम म्हणून पहिले पोस्टिंग मिळाले.

Photo Credit; instagram

Arrow

त्यानंतर ती मंडलामध्ये डीएमही राहिली आहे. मंडला जिल्हाधिकारी असताना स्वाती मीना यांनी वाळू माफियांचा अंत केला.

Photo Credit; instagram

Arrow

याच कारणामुळे मध्य प्रदेशातील अनेक गुडांना आयएएस स्वाती मीना यांचं नाव ऐकताच घाम फुटतो. 

'...स्वतःला अशा लोकांपासून दूर ठेवा'; IAS अधिकारी सृष्टी देशमुख यांच्या खास टिप्स!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा