Photo Credit; instagram

Arrow

Amruta Fadnavis: अमृता-देंवेंद्र फडणवीसांच्या लग्नातील 'ते' सीक्रेट आलं समोर...

Photo Credit; instagram

Arrow

देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांची भेट ही त्यांचे कॉमन फ्रेंड असलेल्या शैलेश जोगळेकर यांच्या घरी झाली होती. 

Photo Credit; instagram

Arrow

तेव्हा देवेंद्र फडणवीस हे दुसऱ्यांदा आमदार म्हणून विधानसभेत गेले होते. 

Photo Credit; instagram

Arrow

शैलेश जोगळेकर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, अमृताने तिच्या घरी सांगितलं होतं की, ती अर्धा तासात घरी परतेल. 

Photo Credit; instagram

Arrow

पण देवेंद्र फडणवीस यांना भेटल्यानंतर तब्बल दीड तास त्यांनी गप्पा मारल्या होत्या. 

Photo Credit; instagram

Arrow

पहिल्याच भेटीत दोघेही एकमेकांना पसंत पडले होते. 

Photo Credit; instagram

Arrow

देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीआधी अमृता या काहीशा घाबरल्या होत्या.

Photo Credit; instagram

Arrow

'भेटीआधी मला थोडं टेन्शन आलं होतं. मी विचार करत होते की, देवेंद्र हे कशा प्रकारची व्यक्ती असतील.'

Photo Credit; instagram

Arrow

'कारण नेत्यांबाबत माझ्या मनात एक नकारात्मक चित्र होतं. पण त्यांना भेटल्यानंतर ही भीती गायब झाली. ते सच्चे आणि अतिशय नम्र आहेत.'

Photo Credit; instagram

Arrow

देवेंद्र-अमृता यांच्या लग्नाला केवळ 500 ते 600 लोकांनाच आमंत्रण देण्यात आलं होतं. 

Photo Credit; instagram

Arrow

पण देवेंद्र फडणवीसांचे शेकडो समर्थक हे लग्नाला पोहचले होते.

Photo Credit; instagram

Arrow

मीडिया रिपोर्टनुसार, त्यांच्या लग्नाला जवळजवळ 20-30 हजार लोकं उपस्थित होते. 

40 व्या वर्षी हवी 28 इंच कंबर अन्... तर फक्त 'एवढंच' करा!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा