Photo Credit; instagram

वाढत्या वयातही 'या' मूलांकाच्या मुलींचं कायम राहतं सौंदर्य!

Photo Credit; instagram

मूलांक क्रमांक माणसाच्या जन्म आणि आयुष्याशी संबंध असतो.

Photo Credit; instagram

शास्त्रानुसार, यावरून आयुष्यात घडणाऱ्या घटनांची माहिती मिळते. 

Photo Credit; instagram

हिंदू धर्मात मूलांक खूप महत्त्वाचा मानला जातो. 

Photo Credit; instagram

यामध्ये अंकशास्त्राचे महत्त्वही स्पष्ट केले आहे. 

Photo Credit; instagram

आज आपण 6 क्रमांकाबद्दल बोलणार आहोत. 

Photo Credit; instagram

अंकशास्त्रानुसार, 6, 15 आणि 24 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 6 आहे.

Photo Credit; instagram

असे मानले जाते की ज्या मुलींचा मूलांक 6 असतो त्या नेहमीच सुंदर राहतात.

Photo Credit; instagram

हा मूलांक असलेल्या मुली जसजशा मोठ्या होतात तसतसं त्यांचं सौंदर्य आणखी खुलून दिसतं.

Photo Credit; instagram

या मुली त्यांच्या सौंदर्याने कोणालाही मोहित करतात.

Photo Credit; instagram

मूलांक 6 असलेल्या लोकांचा शासक ग्रह शुक्र आहे. ज्यामुळे त्या मुली नेहमी सुंदर राहतात.

पुढील वेब स्टोरी

निखिलला झाले 5 महिने पूर्ण, IAS टीना दाबीने शेअर केले Photo

इथे क्लिक करा