Photo Credit; instagram

स्वतःशी लग्न करणाऱ्या हॉट तरूणीची 'ही' कहाणी तुम्हालाही टाकेल हादरवून!

Photo Credit; instagram

तुर्की TikToker कुब्रा अयकुत या तरुणीची आजही वारंवार सोशल मीडियावर चर्चा होत असते. प्रचंड ऐशोआरामी जीवन जगणाऱ्या या 26 वर्षीय तरुणीने आत्महत्या का केली असावी यावरून आजही तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Photo Credit; instagram

कुब्राने जेव्हा स्वत:शीच लग्न करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्या व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता तेव्हापासून ती प्रचंड चर्चेत आली होती.

Photo Credit; instagram

तुर्कस्थानमधील एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून कुब्राने सप्टेंबर 2024 मध्ये आत्महत्या केली होती.

Photo Credit; instagram

कुब्राने आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोटही लिहिली होती

Photo Credit; instagram

त्या चिठ्ठीत लिहिले होते, "मी माझ्या स्वेच्छेने आत्महत्या करत आहे."

Photo Credit; instagram

तिने पुढे लिहिले होते की, 'मला आता आणखी जगायचे नाही.'

Photo Credit; instagram

'एक चांगली व्यक्ती म्हणून मी जगले. पण मला त्यातून काहीही मिळाले नाही'

Photo Credit; instagram

इस्तंबूलमधील सुल्तानबेली येथील हसनपासा परिसरात कुब्राने आत्महत्या केली होती.

Photo Credit; instagram

स्वतःशी लग्न केल्यानंतर कुब्राने म्हटले होते की, 'मला स्वतःसाठी चांगला मुलगा सापडत नाही. म्हणून मी स्वतःशी लग्न केले.'

Photo Credit; instagram

तिच्या याच कृतीमुळे ती जगभरात चर्चेचा विषय ठरली होती. पण त्याचवेळी तिच्यासारख्या तरुणीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं असेल? याबाबत अजूनही चर्चा सुरूच आहे.

पुढील वेब स्टोरी

फक्त 'या' 3 गोष्टी आवर्जून खा, अन् पाहा...

इथे क्लिक करा