Photo Credit; instagram

Astro: 'या' तारखेला जन्मलेल्यांचं प्रेम तर टिकतच नाही अन् लग्नालाही...

Photo Credit; instagram

आपल्या व्यक्तीमत्त्वाची आणि जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती मूलांकावरून मिळते.

Photo Credit; instagram

अंकशास्त्रात मूलांकाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

Photo Credit; instagram

चला तर मग अशा लोकांबद्दल जाणून घेऊयात जे उशीरा लग्न करतात.

Photo Credit; instagram

ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला झाला आहे, त्यांची मूलांक संख्या 8 आहे. 

Photo Credit; instagram

या मूलांकाच्या लोकांना त्यांच्या पार्टनरकडून क्वचितच प्रेम मिळतं.

Photo Credit; instagram

जे भाग्यवान असतात त्यांचंही प्रेम कायम टिकत नाही. 

Photo Credit; instagram

असे मानले जाते की या मूलांक क्रमांकाच्या लोकांचे लग्न उशीराने होते. 

पुढील वेब स्टोरी

लाडू, ज्यूस, पॉपकॉर्न... अंबानींच्या 'वनतारा' मध्ये हत्तींसाठी खास मेजवानी!

इथे क्लिक करा