2024 साठी 'बाबा वेंगा'च्या 2 भविष्यवाणी ठरल्या खऱ्या!
Photo Credit; Pexels
बाल्कनचा नॉस्ट्राडेमस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबा वेंगा यांनी 9/11चा हल्ला आणि ब्रेक्झिटबाबत कथित भविष्यवाणी केली होती. जी खरी ठरली आहे.
Photo Credit; Pexels
बाबा वेंगा हे भविष्यवेत्ते होते. त्यांचे खरे नाव वांगेलिया पांडेव गुशरोवा होते. ते बल्गेरियाचे फकीर होते. त्यांचा जन्म 1911 साली झाला होता.
Photo Credit; Pexels
वयाच्या 12 व्या वर्षी त्यांची दृष्टी गेली होती. त्यांनी सन 5079 पर्यंतची भविष्यवाणी सांगितली होती. सन 2024 साठीही अनेक अंदाज वर्तवण्यात आले होते.
Photo Credit; Pexels
त्यांनी या वर्षासाठी केलेल्या भविष्यवाणी पैकी जपान, ब्रिटन यांसारख्या देशांमधील आर्थिक संकट आणि रशियामध्ये कॅन्सरची लस तयार करण्याबाबत त्यांनी सांगितले होते.
Photo Credit; Pexels
येथे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणाले की, रशियन शास्त्रज्ञ कर्करोगाची लस बनवण्याच्या जवळ आहेत.
Photo Credit; Pexels
याशिवाय बाबा वेंगा यांनी आर्थिक संकट येत असल्याचा दावा केला होता. ज्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होईल.
Photo Credit; Pexels
यानंतर गेल्या वर्षाच्या अखेरीस ब्रिटनमध्ये मंदी आली होती. त्याचबरोबर जपानच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम होत आहे. गेल्या तीन महिन्यांत देशाचा जीडीपी 0.4 टक्क्यांनी घसरला आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Bollywood: काळजाचं पाणी करणाऱ्या सनी लिओनीने का सोडलं 'नॉनव्हेज'?