Photo Credit; instagram

Health Tips: हिवाळ्यात 'हे' 5 पदार्थ खा! आरोग्याच्या समस्यांवर आहेत रामबाण उपाय

Photo Credit; instagram

हिवाळ्यात शरीराला अतिरिक्त उर्जा आणि सकस आहाराची आवश्यकता असते. योग्य डाएट केल्यानं शरीर मजबूत राहतं.

Photo Credit; instagram

हिवाळ्यात डाएटमध्ये कोणत्या 5 पदार्थांचा समावेश करू शकता, ज्यांच्या सेवनामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात.

Photo Credit; instagram

गुळात लोह आणि आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणावर असतात.  तिळात हेल्दी फॅट्स आणि कॅल्शियम असतं.

Photo Credit; instagram

हिवाळ्यात पालेभाज्या, मेथी, पालक खाऊ शकता. यामध्ये फायबर, आयर्न आणि विटॅमिन्स मोठ्या प्रमाणावर असतात.

Photo Credit; instagram

बदाम, अक्रोड, काजू आणि अंजीरमध्ये हेल्दी फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. इम्यून सिस्टम मजबूत होते.

Photo Credit; instagram

गाजरात व्हिटॅमीन ए आणि बीटमध्ये आयर्न आणि नायट्रेट्स मोठ्या प्रमाणावर असतात. 

Photo Credit; instagram

हळदीत एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात. शरीराला ते संसर्गापासून वाचवतात. सूप पिल्याने आरोग्यास अनेक फायदे होतात. 

पुढील वेब स्टोरी

Numerology: 'या' मुलांकाची पोरं लय हुशार! कमी वयातच होतात खूप यशस्वी

इथे क्लिक करा