Photo Credit; instagram

Weight Loss : कंबरेचा घेर अन् मांड्यांची चरबी मेणासारखी वितळेल! फक्त ही 5 फळे खा...

Photo Credit; instagram

सफरचंद हा वजन कमी करण्यासाठी सर्वात चांगला फळ मानला जातो. यात फायबरचं प्रमाण खूप जास्त असतं. 

Photo Credit; instagram

स्ट्रॉबेरी, ब्लुबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबरचं प्रमाण जास्त असतं. तसच ही फळं मेटॉबोलिजम वेगानं वाढवतात.

Photo Credit; instagram

पेरुमध्ये फायबर आणि प्रोटिन खूप जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

कलिंगडमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असतं आणि ते हायड्रेशनसाठी फायदेशीर ठरतं. तसच शरीर डिटॉक्सही होतं.

Photo Credit; instagram

संत्र्यात व्हिटॅमिन सी आणि फायबरचं प्रमाण जास्त असतं. या फळाचा फायदा वजन कमी करण्यासाठी होतो.

Photo Credit; instagram

वजन कमी करण्यासाठी आहारात लो कॅलरी, हाय फायबर आणि पोषक तत्वांनी भरलेल्या फळांचा समावेश करा. 

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेले बनतात IAS-PCS अधिकारी, तुम्हालाही वाटेल आश्चर्य 

इथे क्लिक करा