Photo Credit; instagram
Amurta Fadnavis: अमृता फडणवीसांचे 'हे' फोटो प्रचंड व्हायरल..
Photo Credit; instagram
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमी चर्चेत असतात.
Photo Credit; instagram
त्या सोशल मीडियावर देखील खूप अॅक्टिव्ह असतात.
Photo Credit; instagram
जिथे त्या त्यांचे नवनवीन कॅश्च्युममधील फोटो देखील शेअर करत असतात.
Photo Credit; instagram
मागील काही दिवसात अमृता फडणवीस यांनी त्यांचे काही सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
या फोटोंमध्ये अमृता या कधी पारंपारिक तर कधी वेस्टर्न लूकमध्ये पाहायला मिळत आहेत.
Photo Credit; instagram
अमृता फडणवीसांनी नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत ज्यामध्ये त्या खूपच कॉन्फिडंट दिसत आहेत.
Photo Credit; instagram
अमृता फडणवीसांच्या लूकचं अनेक जण कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर देखील त्यांच्या या फोटोंना बरीच प्रसिद्धी मिळत आहे.
Photo Credit; instagram
मात्र, अनेकदा त्यांना ट्रोलर्सकडून सोशल मीडियावर ट्रोलही केलं जातं. मात्र, त्याकडे अमृता फडणवीस या फारसं लक्ष देत नाहीत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
गुज्जू छोकरीने असं घटवलं 23 kg वजन!
इथे क्लिक करा
Related Stories
हे प्रोटीन लाडू रोज खा, हाडे होतील लोखंडासारखी मजबूत
हिवाळ्यात आजारी पडण्याची चिंता विसरा, घरीच तयार करा च्यवनप्राश
2024 ची शेवटची पोर्णिमा आज! रात्री 'हे' काम केल्यावर होईल लक्ष्मीची कृपा
Viral Photo : 'या' सुपरस्टार अभिनेत्याची पत्नी स्वप्न सुंदरीच! फोटो पाहून तुम्हीही म्हणाल वाह!!!