Photo Credit; instagram

Numerology: 'या' मुलांकाचे लोक दिर्घकाळ राहतात तरुण! फिगर तर बोलूच नका...

Photo Credit; instagram

मुलांक 6 शुक्र ग्रहाशी जोडलेला आहे. हा मुलांक सौंदर्य, आकर्षण आणि उर्जेचा प्रतिक आहे.

Photo Credit; instagram

मुलांक 6 चे लोक त्यांचं आरोग्य आणि फिटनेसची काळजी घेण्यात माहीर असतात. त्यामुळे त्यांची शारिरीक उर्जा चांगली राहते.

Photo Credit; instagram

या मुलांकाच्या लोकांमध्ये सकारात्मक विचार आणि जीवनाप्रती कमालीचा उत्साह असतो.

Photo Credit; instagram

मुलांक 6 चे लोक त्यांच्या जीवनात समतोल राखतात. ते व्यायाम, कामकाजाचं योग्य संतूलन ठेवतात. 

Photo Credit; instagram

मुलांक 6 चे लोक सौंदर्य प्रसाधनांचा योग्य प्रकारे उपयोग करतात. ज्यामुळे  त्वचा आणि केस दिर्घकाळ चांगले राहतात.

Photo Credit; instagram

ज्या लोकांचा जन्म 6, 14 आणि 24 तारखेला झालेला असतो. त्यांचा मुलांक 6 असतो.

Photo Credit; instagram

सूत्रांच्या आधारावर मुलांकाबाबत माहिती देण्यात आलीय. या माहितीची मुंबई तक कोणतीही पुष्टी करत नाही. 

पुढील वेब स्टोरी

Numerology: 'या' मुलांकाची मुलं कधीच होत नाही फेल! चित्त्यासारखा धावतो 'दिमाग'

इथे क्लिक करा