Photo Credit; instagram

भारतातीलच 'ही' ठिकाणं Honeymoon साठी आहेत बेस्ट!

Photo Credit; instagram

अनेकदा लोक त्यांच्या हनिमूनसाठी जगभरातील नवीन ठिकाणे निवडतात. पण जवळच्याच सुंदर ठिकाणांकडे दुर्लक्ष करतात.

Photo Credit; instagram

आज आपण उत्तरप्रदेशमधील सुंदर ठिकाणांबद्दल जाणून घेऊयात जिथे कपल्सना भेट देता येईल. 

Photo Credit; instagram

गोरखगिरी पर्वत- महोबा जिल्ह्याला लागून असलेले गोरखगिरी पर्वत हे उत्तरप्रदेशमधील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. हे पिकनिक स्पॉट असून रॉक क्लाइंबिंगसाठी प्रसिद्ध आहे.

Photo Credit; instagram

वाराणसी- या शहराला घाटांचे शहर म्हटले जाते. हे धार्मिक महत्त्व, प्राचीन मंदिरे आणि आध्यात्मिक वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही गंगा नदीत बोट राईड, घाटांवर फेरफटका मारण्याचा आणि आरतीचा आनंद घेऊ शकता.

Photo Credit; instagram

चुका बीच- पिलीभीत शहराच्या बाहेरील भागात चुका बीचच्या आसपास अनेक अॅडव्हेंचर्स अॅक्टिव्हिटी आहेत.

पुढील वेब स्टोरी

मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांच्याबद्दल कधीही न एकेलेल्या 5 गोष्टी...

इथे क्लिक करा