Photo Credit; instagram

एकेकाळी बॉलिवूडमध्ये आपली जादुई अदा पसरवणारी ती IPS अधिकारी कोण?

Photo Credit; instagram

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी अभिनय सोडून UPSC ची निवड केली आहे.

Photo Credit; instagram

त्यापैकी आज अनेक लोक IAS-IPS बनून देशसेवा करत आहेत. 

Photo Credit; instagram

IPS अधिकारी सिमला प्रसाद या ही यापैकीच एक आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात. 

Photo Credit; instagram

सिमला या पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा उत्तीर्ण केली.  

Photo Credit; instagram

सिमला प्रसाद या 2010 च्या बॅचच्या IPS अधिकारी आहेत आणि सध्या त्या मध्य प्रदेशात SP म्हणून तैनात आहेत. 

Photo Credit; instagram

सिमाला यांचा जन्म ऑक्टोबर 1980 मध्ये भोपाळ येथे झाला. त्यांनी समाजशास्त्रात पीजी केलं आहे. 

Photo Credit; instagram

त्यांनी 2017 मधील अलिफ आणि 2019 मधील नक्काश सारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. 

Photo Credit; instagram

अलिफ या चित्रपटात त्यांनी शम्मीची भूमिका आणि नक्काश चित्रपटात एका पत्रकाराची भूमिका साकारली आहे. 

Photo Credit; instagram

सिमला यांनी कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय UPSC परीक्षा उत्तीर्ण केली होती.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखांना जन्माला आलेली व्यक्ती झटपट होते श्रीमंत!

इथे क्लिक करा