Photo Credit; instagram
UPSC क्रॅक करत बनली IAS; 'या' गोंडस मुलीला ओळखलं का?
Photo Credit; instagram
फोटोत दिसणारी निरागस मुलगी आज एक प्रसिद्ध व्यक्ती आहे. ती जिल्हाधिकारी बनली आहे.
Photo Credit; instagram
हा IAS टीना दाबींचा फोटो आहे, जो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Photo Credit; instagram
आयएएस टीना दाबी या अतिशय प्रसिद्ध जिल्हाधिकारी आहेत. त्या राजस्थान केडरच्या अधिकारी आहे.
Photo Credit; instagram
IAS टीना दाबी 2015 मध्ये UPSC टॉपर होत्या. त्यांचा AIR-1 होता.
Photo Credit; instagram
टीना दाबी त्यांच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यासाठीही प्रसिद्ध आहेत.
Photo Credit; instagram
त्यांचे दुसरे लग्न आयएएस प्रदीप गावंडे यांच्यासोबत झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुलालाही जन्म दिला.
Photo Credit; instagram
टीना त्यांच्या कुटुंबाच्या खूप जवळ आहेत. त्या अनेकदा कुटुंबासोबत काढलेले फोटो शेअर करत असतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Weight: सावधान! अचानक वजन वाढणं म्हणजे...; चुकूनही करू नका दुर्लक्ष!
इथे क्लिक करा
Related Stories
Hair Health : केसांच्या अनेक समस्या 'हे' एकच तेल करेल दूर
Health : हे ड्राय फ्रूट खा, लोखंडासारखी मजबूत होतील हाडं
दुधाचा चहा पिण्याची सवय आहे? 'हा' नाद लय बेक्कार...
Health : दुधात मिसळून प्या 'या' बिया, हाडं आणि केस होतील मजबूत