Photo Credit; instagram

Arrow

सौंदर्यात IAS टीना दाबीलाही टक्कर देते ही IPS अधिकारी! Photo

Photo Credit; instagram

Arrow

देशभरातील अनेक IAS अधिकारी सौंदर्यात चित्रपट अभिनेत्रींनाही टक्कर देतात.

Photo Credit; instagram

Arrow

IAS टीना दाबी सौंदर्य आणि कामाच्या बाबतीत खूप चर्चेत असतात.

Photo Credit; instagram

Arrow

सोशल मीडियावर यूजर्स त्यांच्या फोटोंची खूप प्रशंसा करतात.

Photo Credit; instagram

Arrow

पण अशीच एक IPS अधिकारी देखील आहे जी सौंदर्यात टीना दाबीपेक्षा काही कमी नाही.

Photo Credit; instagram

Arrow

या IPS अधिकारीचं नाव सिमला प्रसाद असं आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

सिमलाने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा उत्तीर्ण केली.  

Photo Credit; instagram

Arrow

सिमला प्रसाद या 2010 च्या बॅचच्या IPS अधिकारी आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

त्या सध्या मध्य प्रदेशातील बैतूलमध्ये एसपी म्हणून तैनात आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

त्यांनी अलीफ आणि नक्काश यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

नक्काश या चित्रपटात त्यांनी पत्रकाराची भूमिका साकारली आहे. 

Weight Loss: गोष्ट एक पण फायदे अनेक, असा करा डाएटमध्ये समावेश...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा