Photo Credit; instagram

IAS सृष्टी देशमुख 'त्या' एका सवयीमुळे बनू शकल्या UPSC टॉपर!

Photo Credit; instagram

IAS सृष्टी जयंत देशमुख यांनी 2018 मध्ये पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण करून इतिहास रचला होता.

Photo Credit; instagram

UPSC परीक्षेत महिलांमधून त्या पहिल्या होत्या तर त्यांची अखिल भारतीय रँक ही 5 होती.

Photo Credit; instagram

सृष्टी जयंत देशमुख यांनी पदवी पूर्ण केल्यानंतर लगेचच UPSC परीक्षेची तयारी सुरू केली.

Photo Credit; instagram

सृष्टी देशमुख इंजिनीअरिंग करत होत्या, त्यावेळी त्यांनी IAS होण्याचा निर्णय घेतला.

Photo Credit; instagram

पहिल्या प्रयत्नातच UPSC परीक्षा उत्तीर्ण करायची असे त्यांनी ठरवले होते.  

Photo Credit; instagram

परीक्षेची तयारी करताना सृष्टी यांनी स्वत:ला फोन आणि सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर ठेवले होते. 

Photo Credit; instagram

सृष्टी सांगतात, UPSC किंवा कोणत्याही इतर परीक्षेसाठी रोज किमान 5-6 तास अभ्यास करणे आवश्यक असते. 

Photo Credit; instagram

यासोबतच उत्तर लिहिण्याचा सराव करणे खूप महत्त्वाचे आहे, यातून तुम्ही चांगले गुण मिळवू शकता.

पुढील वेब स्टोरी

Skin Care: चेहऱ्यावरील डाग होतील झटपट गायब, फक्त ट्राय करा हा फेसपॅक

इथे क्लिक करा