Photo Credit; instagram

श्वेता तिवारीने पुन्हा लावली इंटरनेटवर आग! रेड आऊटफीट्सचे फोटो तुफान व्हायरल

Photo Credit; instagram

रेड पोल्का डॉट स्लिटमध्ये श्वेता तिवारीचं सौंदर्य खुललं . श्वेताचा हा ड्रेस खूप स्टायलिश आणि डे आऊटिंगसाठी परफेक्ट आहे.

Photo Credit; instagram

श्वेता तिवारीची रेड साडी खूप आकर्षक आणि सुंदर आहे. साडी आणि ब्लाऊजवर गोल्डन जरीचं वर्क करण्यात आलं आहे. 

Photo Credit; instagram

प्लेन रेड शिफॉन साडी आणि त्यासोबत ब्लॅक कलरच्या फुल स्लिव्ज ब्लाऊजमध्ये श्वेता तिवारीचा जबरा लूक व्हायरल.

Photo Credit; instagram

श्वेताचा हा रेड व्हाईट स्वेटर आणि ब्लू जिन्सवाला लूक कॅज्युअल आहे. श्वेताचा हा आऊटफिट्स ख्रिसमस थिमचा आहे.

Photo Credit; instagram

श्वेताने रेड कलरचे बलून स्लिव्ज ड्रेस परिधान केला आहे. तिचा हा आऊटफीट इतर ड्रेसपेक्षा खूप वेगळा आहे.

Photo Credit; instagram

श्वेता तिवारी सोशल मीडियावर खूप सक्रीय राहते. श्वेताचे लाखोंच्या संख्येत चाहतावर्गही आहे. 

पुढील वेब स्टोरी

मार्च महिन्यात 'या' चार राशींवर पडेल पैशांचा पाऊस! नोकरी आणि उद्योगधंद्यातही...

इथे क्लिक करा