Photo Credit; instagram

Arrow

UPSC परीक्षा होत नाहीये क्लिअर? IRS अधिकाऱ्यांच्या 'या' 3 गोष्टी नेहमी ठेवा लक्षात!

Photo Credit; instagram

Arrow

दरवर्षी लाखो उमेदवार UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेला बसतात, परंतु त्यापैकी काही मोजकेच उमेदवार ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात.

Photo Credit; instagram

Arrow

त्यामुळे आज IRS अधिकारी अंजनी कुमार पांडे यांनी दिलेल्या काही खास टिप्सबद्दल जाणून घेऊयात. 

Photo Credit; instagram

Arrow

अंजनी कुमार पांडे म्हणतात की, यूपीएससी किंवा आयुष्यातील कोणत्याही परीक्षेत नापास होणे सामान्य गोष्ट आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

मात्र, परीक्षेत नापास झाल्यावर काय करायचं हा प्रश्न पडतो. अशा वेळी खाली दिलेल्या काही सूचनांकडे लक्ष देऊ शकता.

Photo Credit; instagram

Arrow

UPSC परिक्षेत मिळालेल्या गुणांचे विश्लेषण करा आणि ज्या विषयात तुम्हाला कमी गुण मिळाले आहेत त्यावर लक्ष केंद्रित करा. 

Photo Credit; instagram

Arrow

तुमची खरी प्रगती समजून घेण्यासाठी तुम्हाला Mains टेस्ट सिरीजसाठी चांगली रायटिंग प्रॅक्टिस करणं आवश्यक असेल. 

Photo Credit; instagram

Arrow

मुख्य परीक्षेत तुम्ही जे काही लिहाल ते नीट प्रेझेंट करा.

Kiara Advani वर्कआउटपूर्वी खाते 'ही' एक गोष्ट, कारण...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा