Photo Credit; instagram

'या' 3 गोष्टी तुमच्या हातून सांडल्या तर कार्यक्रम झालाच म्हणून समजा!

Photo Credit; instagram

वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू हातातून पडणे अत्यंत अशुभ मानले जाते. माणसाला नुकसान सहन करावे लागू शकते. 

Photo Credit; instagram

जर एखाद्या व्यक्तीच्या हातातून दुधाने भरलेला ग्लास पडला तर ते शुभ मानले जात नाही. 

Photo Credit; instagram

वास्तुशास्त्रानुसार, यामुळे जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात. मानसिक अस्वस्थता राहू शकते.

Photo Credit; instagram

तांदूळ माणसाच्या हातातून कधीही पडू नये. असे होणे योग्य मानले जात नाही. 

Photo Credit; instagram

हिंदू धर्माशी संबंधित ग्रंथांमध्ये अन्न हे सर्वात पवित्र मानले गेले आहे. तांदूळ पडणे अशुभ आहे.

Photo Credit; instagram

वास्तुशास्त्रानुसार मीठ पडणे देखील अशुभ आहे. मीठ पडल्याने शनिदेवाचा कोप होऊ शकतो. 

Photo Credit; instagram

अचानक तुमच्या हातातून मीठ पडले तर ते आगामी आर्थिक संकटाचे कारण देखील असू शकते. 

Photo Credit; instagram

तसंच, मीठ पडल्याने घरातील सुख समृद्धी कमी होऊ शकते. गरिबी येऊ शकते.

पुढील वेब स्टोरी

MPPSC परीक्षेत पहिला रँक मिळवणारी अंकिता पाटकर कोण?

इथे क्लिक करा