Photo Credit; instagram

आरसा नाही जणू पैशाची तिजोरीच... घरात येईल गुलीगत पैसा!

Photo Credit; instagram

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये आरसा लावण्यापूर्वी दिशेची विशेष काळजी घेतली पाहिजे. 

Photo Credit; instagram

जर आरसा चुकीच्या दिशेला लावला असेल तर त्याचा घरावर नकारात्मक प्रभाव पडतो. त्यामुळे आरसा नेहमी योग्य दिशेने ठेवा.

Photo Credit; instagram

घरातील वातावरण आनंदी ठेवायचे असेल तर वास्तूनुसार नेहमी आरसे लावावेत.

Photo Credit; instagram

वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर दिशेला आरसा लावणे उत्तम मानले जाते. ही दिशा शुभ मानली जाते. 

Photo Credit; instagram

ज्या घरामध्ये उत्तर दिशेला आरसा असतो त्यांना कधीही आर्थिक समस्या येत नाही. संपत्तीत वाढ होते.

Photo Credit; instagram

वास्तुशास्त्रात असे सांगितले आहे की तुमच्या घराच्या पूर्व दिशेलाही आरसा लावता येतो.

Photo Credit; instagram

घराच्या पूर्व दिशेला आरसा लावल्यास घरात सकारात्मकता येते आणि सदैव सुख-समृद्धी राहते. 

Photo Credit; instagram

तुम्हाला संपत्तीत अधिक वाढ हवी असेल तर तुम्ही तुमच्या घराच्या तिजोरीत आरसा लावू शकता. असे केल्याने कर्जाचा प्रश्नही सुटेल.

Photo Credit; instagram

घराच्या पश्चिम, दक्षिण किंवा आग्नेय कोपऱ्यात कधीही आरसा लावू नये. असे करणे योग्य नाही.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेल्या लोकांना राहायचं असंत एकटं, कारण...

इथे क्लिक करा