Photo Credit; instagram
पैशाचं बंडल भिरकावणारी करारी IAS, ही रणरागिणी नेमकी आहे तरी कोण?
Photo Credit; instagram
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये मनी प्लांट लावणे खूप शुभ असते. ज्या घरात मनी प्लांट लावला जातो त्या घरात देवी लक्ष्मीचा वास असतो.
Photo Credit; instagram
वास्तुशास्त्रानुसार, जर देवी लक्ष्मी घरामध्ये वास करत असेल तर तेथे कधीही पैशाची कमतरता भासत नाही.
Photo Credit; instagram
घरामध्ये मनी प्लांट लावताना हे लक्षात ठेवा की ते रोप कधीही ईशान्य दिशेला लावू नये.
Photo Credit; instagram
वास्तुशास्त्रानुसार चुकूनही ईशान्य दिशेला मनी प्लांट लावल्यास घराच्या उत्पन्नावर परिणाम होतो.
Photo Credit; instagram
वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट लावल्यानंतर त्याची वेल खाली झुकलेली नसावी किंवा जमिनीला स्पर्श करता कामा नये.
Photo Credit; instagram
असे होत असेल तर ते चांगले मानले जात नाही. त्यामुळे घरात आर्थिक समस्या निर्माण होतात.
Photo Credit; instagram
जर तुम्ही घरात मनी प्लांट लावला असेल तर तो सुकणार नाही याची काळजी घ्या. असे होणे अशुभ मानले जाते.
Photo Credit; instagram
जर मनी प्लांट सुकत असेल तर त्याची योग्य काळजी घेणे किंवा त्याऐवजी नवीन रोप लावणे चांगले.
Photo Credit; instagram
घराच्या वॉशरूमजवळ मनी प्लांट कधीही लावू नये, असाही एक समज आहे. असे केल्याने नुकसान होते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Malaika Arora: घर करोडोंचं पण भाडं जाणून जाल चक्रावून!
इथे क्लिक करा
Related Stories
'या' जन्म तारखेच्या मुलींचा कधीच करू नका नाद, लावतात वाट!
लग्नात नवरी राहिली बाजूला, सगळे तुम्हालाच पाहतील टकामका, कारण…
'मी मिरवणार अन् सगळ्यांची जिरवणार'; 'या' मूलांकाच्या मुली सासरी जाताच...
सिंपल आणि साध्या स्वभावाच्या असतात 'या' मूलांकाच्या मुली!