Photo Credit; instagram

मनी प्लांटशीसंबंधित 'या' 3 गोष्टी, तुमचा खिसा करतील मोकळा!

Photo Credit; instagram

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये मनी प्लांट लावणे खूप शुभ असते. ज्या घरात मनी प्लांट लावला जातो त्या घरात देवी लक्ष्मीचा वास असतो.

Photo Credit; instagram

वास्तुशास्त्रानुसार, जर देवी लक्ष्मी घरामध्ये वास करत असेल तर तेथे कधीही पैशाची कमतरता भासत नाही. आनंद टिकून राहतो.

Photo Credit; instagram

घरामध्ये मनी प्लांट लावताना हे लक्षात ठेवा की ते रोप कधीही ईशान्य दिशेला लावू नये.  

Photo Credit; instagram

वास्तुशास्त्रानुसार जर चुकूनही मनी प्लांट ईशान्य दिशेला लावला तर त्याचा परिणाम घराच्या उत्पन्नावर होतो.

Photo Credit; instagram

वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट लावल्यानंतर त्याची वेल खाली झुकलेली नसावी किंवा जमिनीला स्पर्श करता कामा नये.

Photo Credit; instagram

असे होत असेल तर ते चांगले मानले जात नाही. त्यामुळे घरात आर्थिक समस्या निर्माण होतात. गरीबी येते.

Photo Credit; instagram

जर तुम्ही घरात मनी प्लांट लावला असेल तर तो सुकणार नाही याची काळजी घ्या. असे होणे अशुभ मानले जाते.

Photo Credit; instagram

जर मनी प्लांट सुकत असेल तर त्याची योग्य काळजी घेणे किंवा ते बदलून नवीन रोप लावावे. 

Photo Credit; instagram

घराच्या वॉशरूमजवळ मनी प्लांट कधीही लावू नये, असाही एक समज आहे. असे केल्याने नुकसान होते.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेले लोक समाजाला दाखवतात नवी दिशा!

इथे क्लिक करा