Photo Credit; instagram
घरातील छोट्या वाटणाऱ्या 'या' 4 गोष्टी; श्रीमंतालाही करतात दरिद्री!
Photo Credit; instagram
वास्तूशास्त्रामध्ये घरातील सुख-समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाचे नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांचे अनेकदा नुकसान होते.
Photo Credit; instagram
वास्तूनुसार, घरातील धान्याचे भांडार कधीही रिकामे नसावे. स्वयंपाकघरात कोणतीही वस्तू संपण्यापूर्वी खरेदी करा.
Photo Credit; instagram
ज्या घरात धान्याचे भांडार रिकामे राहते त्या घरांमध्ये आशीर्वाद आणि आनंदाचा अभाव राहतो. आई अन्नपूर्णा कधीच प्रसन्न होत नाही.
Photo Credit; instagram
बाथरूममध्ये ठेवलेली बादली कधीही रिकामी ठेवू नये. त्यात थोडे पाणी असावे.
Photo Credit; instagram
वास्तूनुसार, आपली पर्स कधीही रिकामी राहू नये. हवं तर त्यात तुम्ही रूपयेही ठेवू शकता.
Photo Credit; instagram
घरातील मंदिरात ठेवलेला कलश कधीही रिकाम ठेऊ नये. नेहमी पाण्याने भरलेला ठेवा.
Photo Credit; instagram
ज्या घरांमध्ये या चार गोष्टी रिकाम्या ठेवल्या जातात, तिथे लक्ष्मीचा वास राहत नाही. अशा लोकांना सुख-समृद्धी कष्टाने मिळते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Numerology: बिझनेस नाही तर नोकरी करतात 'या' मूलांकाचे लोक!
इथे क्लिक करा
Related Stories
Numerology : 'या' मुलांकाची मुलं बनतात IAS अधिकारी! त्यांच्यात असते 'ही' खासीयत
Disha Patani : दिशाचा 'असा' लूक कधी पाहिला नसेल! फोटो पाहून सर्वांच्याच नजरा खिळल्या
Health Tips: हिवाळ्यात 'हे' 5 पदार्थ खा! आरोग्याच्या समस्यांवर आहेत रामबाण उपाय
Inspiration : लोक काय म्हणतील याचं टेन्शन? प्रेमानंद महाराजांनी दिलं उत्तर