Photo Credit; instagram
पहिल्यांदाच करताय वटपौर्णिमेचा व्रत? मग 'या' गोष्टी ठेवा लक्षात...
Photo Credit; instagram
यंदा वट सावित्री व्रत 6 जून, गुरुवार रोजी साजरे केले जाणार आहे. वट सावित्री व्रत हे विशेष मानले जाते.
Photo Credit; instagram
अखंड सौभाग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी विवाहित स्त्रिया हे व्रत करतात. तसंच या व्रतामध्ये वटवृक्षाच्या पूजेला सर्वाधिक महत्त्व आहे.
Photo Credit; instagram
पहिल्यांदा वट सावित्री व्रत करणाऱ्या महिलांनी कोणते नियम पाळले पाहिजेत ते जाणून घेऊया.
Photo Credit; instagram
वट सावित्री व्रताच्या दिवशी महिलांनी फक्त लाल साडी नेसून साज श्रृंगार करावा.
Photo Credit; instagram
या दिवशी वटवृक्षाची पूजा करण्यापूर्वी झाडाखालील भाग स्वच्छ करून घ्या.
Photo Credit; instagram
त्यानंतर बांबूच्या टोपलीत तांदूळ, जवस, गहू, मूग, उडीद, हरभरा आणि इतर अशा एकूण 7 धान्यांचा समावेश करा. त्यामध्ये ब्रह्मदेवाची मूर्ती स्थापित करा.
Photo Credit; instagram
ज्या स्त्रिया प्रथमच हे व्रत करत आहेत त्यांनी या व्रताची सुरुवात त्यांच्या माहेर घरापासून करावी.
Photo Credit; instagram
तसंच त्यांनी यासाठी सामग्रीही माहेरच्या घरातूनच वापरली पाहिजे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेले लोक मुलींवर विचारपूर्वक ठेवतात विश्वास!
इथे क्लिक करा
Related Stories
'या' मूलांकाच्या मुली नुसत्या दिसायलाच नाही तर त्या गोष्टीतही असतात Smart!
तुमच्यासाठी काय पण! बायकोवर जीव ओवाळून टाकतात 'या' मूलांकाची मुलं...
Radix : बदामही ठरतील फेल... एवढ्या हुशार असतात 'या' जन्म तारखेच्या मुली!
Numerology : 'या' जन्मतारखेची मुलं IAS अधिकारी बनतात