Photo Credit; instagram
सोलापुरात स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे याला मारहाण करण्यात आली आहे.
Photo Credit; instagram
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नातू वीर पहारिया यांच्यावर केलेल्या विनोदामुळे वीर पहारियाच्या समर्थकांना राग?
Photo Credit; instagram
पैशाचं बंडल भिरकावणारी करारी IAS, ही रणरागिणी नेमकी आहे तरी कोण?
Photo Credit; instagram
2 फेब्रुवारी रोजी सोलापूरमधील हॉटेल 24 के मध्ये स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे यांने एक शो सादर केला.
Photo Credit; instagram
कार्यक्रमाच्या शेवटी, 10-12 जणांचा जमाव त्याच्याकडे आला आणि त्याला मारहाण केली.
Photo Credit; instagram
वीर पहारियावर केलेल्या विनोदावरूनच त्याला मारहाण केल्याचा आरोप प्रणितने केला आहे.
Photo Credit; instagram
वीर पहारिया म्हणाला, "प्रणितसोबत काय झालं याबद्दल मला काहीच माहिती नाही."
Photo Credit; instagram
वीर पहारिया अलीकडेच अक्षय कुमारसोबत 'स्काय फोर्स' नावाच्या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसला.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेले बनतात IAS-PCS अधिकारी, तुम्हालाही वाटेल आश्चर्य
इथे क्लिक करा
Related Stories
Health : उच्च रक्तदाबाच्या त्रासाला करा बाय-बाय, खा हे ड्राय फ्रूट
Health : 'हे' आजार असतील, तर चुकूनही खाऊ नका केळी
दुधाचा चहा पिण्याची सवय आहे? 'हा' नाद लय बेक्कार...
Health : उच्च कोलेस्ट्रॉलमुळे त्रस्त असलेल्यांसाठी 'हा' उपाय फायदेशीर