Photo Credit; instagram
IAS टीना दाबींच्या एक्स पतीचं विकास दिव्यकीर्तींनी का केलं कौतुक?
Photo Credit; instagram
विकास दिव्यकीर्तींना आज कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. UPSC चे विद्यार्थी त्यांना गुरू मानतात.
Photo Credit; instagram
त्यांनी ज्यांना शिकवलं आहे ती अनेक मुलं आज IAS, IPS सारख्या मोठ्या पदांवर कार्यरत आहेत.
Photo Credit; instagram
अलीकडेच दिव्यकीर्ती सरांनी प्रसिद्ध IAS टीना दाबींचा एक्स पती अतहर आमिरची भेट घेतली.
Photo Credit; instagram
अतहर आमिर हा टीना दाबीचा एक्स पती आहे, जो सध्या जम्मू-काश्मीरमध्ये तैनात आहे.
Photo Credit; instagram
विकास दिव्यकीर्तींनी सोशल मीडियावर त्याच्यासोबत फोटो पोस्ट करून अतहर आमिरचे कौतुक केले.
Photo Credit; instagram
'काही मित्रांनी मला सांगितले की, गेल्या २-३ वर्षांत त्याने श्रीनगरच्या सौंदर्यात मध्यवर्ती भूमिका बजावली आहे.' असं दिव्यकीर्ती म्हणाले.
Photo Credit; instagram
त्यांनी लिहिले की, 'मला अतहर आमिरकडून जम्मू-काश्मीरच्या जमीनीची परिस्थिती समजून घेण्याची संधी मिळाली, जी वर्तमानपत्रात उपलब्ध नाही.'
Photo Credit; instagram
त्यांनी पुढे लिहिले, 'त्याचवेळी, चांगल्या नागरी सेवकांची उपस्थिती लाखो लोकांचे जीवन सुधारू शकते, हा विश्वास दृढ झाला.'
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेले लोक असतात स्वार्थी आणि दगाबाज!
इथे क्लिक करा
Related Stories
Numerology : 'या' मुलांकाच्या मुली सासरी करतात मज्जाच मज्जा! होतात गडगंज श्रीमंत
Numerology: 'या' जन्मतारखेच्या मुली असतात खूपच लकी! पतीला बनवतात करोडपती
गोंडस बाळासोबत अनुष्का-विराटने केली धमाल! समुद्र किनाऱ्यावरील 'ते' फोटो व्हायरल
हे प्रोटीन लाडू रोज खा, हाडे होतील लोखंडासारखी मजबूत