Photo Credit; instagram

गोंडस बाळासोबत अनुष्का-विराटने केली धमाल! समुद्र किनाऱ्यावरील 'ते' फोटो व्हायरल

Photo Credit; instagram

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा त्यांची मुलं वामिका कोहली आणि अकायसोबत नुकतेच मेलबर्न एयरपोर्टवर लँड झाले होते. 

Photo Credit; instagram

याचदरम्यान एका ऑस्ट्रेलियन माध्यमकर्मीने विराट-अनुष्काला कॅमेरात कैद करण्याचा प्रयत्न केला होता. 

Photo Credit; instagram

कॅमेराला पाहताच विराटने त्या माध्यमकर्मीशी लगेच संवाद साधला आणि फोटो डिलीट करण्यासाठी सांगतिलं.

Photo Credit; instagram

विराट कोहली म्हणाला, हा आमच्या वैयक्तीक जीवनाचा भाग आहे. त्यामुळे या गोष्टींचा सन्मान ठेवा.

Photo Credit; instagram

सर्वाजनिक ठिकाणी फोटो आणि व्हिडीओ काढायला बंदी नाही, असं त्या महिला पत्रकाराने म्हटलं होतं.

Photo Credit; instagram

विराट-अनुष्काच्या फोटोंची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. विरुष्काच्या फोटोंना मोठ्या संख्येत लाईक्सही मिळाले.

Photo Credit; instagram

ऑस्ट्रेलियन कायद्यानुसार, सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही सेलेब्रिटीचा व्हिडीओ किंवा फोटो काढणे चुकीचं नाही.

पुढील वेब स्टोरी

Numerology : 'या' मुलांकाच्या पोरांचा नादच खुळा! मोठे सरकारी अधिकारीच बनतात

इथे क्लिक करा