Photo Credit; instagram
'हे' पदार्थ तुमची हाडे मजबूत करतील, व्हिटॅमिन डीच्या गोळ्यांची पडणार नाही गरज
Photo Credit; instagram
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे स्नायू कमकुवत होतात, हाडे दुखतात आणि थकवा येतो.
Photo Credit; instagram
अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या खाण्याच्या सवयींची विशेष काळजी घ्यावी लागेल.
Photo Credit; instagram
व्हिटॅमिन डी समृद्ध असलेले पदार्थ तुम्ही सेवन केले पाहिजेत. आहारातून तुम्ही ती कमतरता पूर्ण करू शकता.
Photo Credit; instagram
दुधात कॅल्शियमसोबतच व्हिटॅमिन डी देखील चांगल्या प्रमाणात आढळतं. हाडं मजबूत करण्यासाठी ते फायदेशीर ठरतं.
Photo Credit; instagram
व्हिटॅमिन डीची कमतरता दूर करण्यासाठी आहारात संत्र्यांचा समावेश करू शकता.
Photo Credit; instagram
मशरूम खाल्ल्यानं व्हिटॅमिन डी'ची कमतरता दूर होऊन हाडं मजबूत होतात.
Photo Credit; instagram
आहारात सॅल्मन मासे देखील समाविष्ट करू शकता, आहारात अंड्यांचाही समावेश करू शकता.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
चेहऱ्यावर सुरकुत्या दिसणार नाहीत! भरपूर कोलेजन असणाऱ्या 'या' पदार्थांचं सेवन करा
इथे क्लिक करा
Related Stories
Health : बडीशेप आणि दालचिनीचं पाणी प्या, आणि फायदे मोजा...
डाळिंबाची सालही फेकू नका, पाहा त्याचे चमत्कारिक फायदे
रोज मूठभर फुटाणे खाण्याचा फायदा माहितीये? वाचा...
स्वस्त मिळणारं 'हे' ड्राय फ्रूट, पुरूषांच्या नसानसात भरेल ताकद