Photo Credit: Pexels- प्रतिकात्मक)

Arrow

वेट्रेस लोकांना ड्रिंकमध्ये द्यायची स्वत:चं रक्त मिसळून, कारण..

PHOTO CREDIT: PEXELS- प्रतिकात्मक)

Arrow

एका वेट्रेसला कामावरून काढून टाकण्यात आले आहे. कारण ती ड्रिंकमध्ये स्वत:चं रक्त मिसळून ती लोकांना द्यायची असा तिच्यावर आरोप आहे.

PHOTO CREDIT: PEXELS- प्रतिकात्मक)

Arrow

प्रकरण आहे जपानच्या मोंडाईजी कॉन कॅशे डाकू रेस्टॉरंटचे. रेस्टॉरंटने जाहीरपणे लोकांची माफी मागितली आहे

PHOTO CREDIT: PEXELS- प्रतिकात्मक)

Arrow

वेट्रेसची ओळख अद्याप उघड करण्यात आलेली नाही. मात्र पेयांमध्ये ती  रक्त मिसळत असल्याचे बोलले जात आहे.

PHOTO CREDIT: PEXELS- प्रतिकात्मक)

Arrow

तिच्या या कृत्याला 'जॉब टेररिझम' म्हटले आहे. तसेच सर्व ग्लास, बाटल्या साफ करण्यासाठी एक दिवस रेस्टॉरंट बंद ठेवलं

PHOTO CREDIT: PEXELS- प्रतिकात्मक)

Arrow

वेट्रेस गडद मेक-अप आणि गडद रंगाचे कपडे घालून यायची. ती एक मानसिक आजारी आणि त्रासलेली महिला होती.

PHOTO CREDIT: PEXELS- प्रतिकात्मक)

Arrow

हकाईदो येथे हे रेस्टॉरंट गेल्या आठवड्यात उघडले आहे. एका डॉक्टरने सांगितले की, दुसऱ्याचे रक्त पिणे हे अत्यंत घातक कृत्य आहे.

PHOTO CREDIT: PEXELS- प्रतिकात्मक)

Arrow

ते म्हणाले की एखाद्याचे रक्त पिल्याने संसर्गाची प्रकरणे दुर्मिळ आहेत, परंतु गंभीर आजारांची शक्यता नाकारता येत नाही.

PHOTO CREDIT: PEXELS- प्रतिकात्मक)

Arrow

डॉक्टरांनी सांगितले की, तोंडात जखमा असतील तर रक्तप्रवाहामुळे संसर्ग सहज होतो.

IAS अतहरच्या दुसऱ्या बायकोने शेअर केला 'असा' फोटो, लोक म्हणू लागले.. 

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा