Photo Credit; instagram

 Weight Loss: फक्त पायी चालल्याने चरबी वितळेल झरझर! पण 'या' गोष्टी कायम लक्षात ठेवा

Photo Credit; instagram

वजन कमी करण्यासाठी खूप मोठा डाएट आणि जिमची फार आवश्यकता नसते. फक्त काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते.

Photo Credit; instagram

चालणं वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. लाईफस्टाईलमध्ये छोटो मोठे बदल करणं गरजेचं असतं.

Photo Credit; instagram

चालताना हाय इन्टेंसिटी ठेवल्याने मोठ्या प्रमाणात कॅलरीज बर्न होतात. यामुळे वजन झटपट कमी होतं.

Photo Credit; instagram

रोज वेगानं 30 मिनिटे चालल्याने 150-300 कॅलरी बर्न होतात. कॅलरी बर्न होणं चालण्याच्या वेगावर अवलंबून असतं.

Photo Credit; instagram

वजन कमी करण्यासाठी संतुलीत आहाराची आवश्यकता असते. प्रोसेस्ड फूड खाणं टाळावं आणि भाज्या-फळांचं सेवन करा.

Photo Credit; instagram

ज्या फळांमध्ये पोषक तत्व मोठ्या प्रमाणावर असतात, त्यांचं सेवन करणं वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं.

Photo Credit; instagram

चालल्याने मेटाबॉलिज वेगानं वाढतं आणि स्ट्रेसही कमी होतो. ज्यामुळे वजन झटपट कमी होण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

Weight Loss: फक्त पायी चालल्याने चरबी वितळेल झरझर! पण 'या' गोष्टी कायम...

पुढील वेब स्टोरी

10 किलो वजन कमी करून फिगर केली मेन्टेन! श्वेता तिवारीचे बोल्डे फोटो पाहिलेत का?

इथे क्लिक करा