Photo Credit; instagram

सुका मेवा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामध्ये प्रथिनं, जीवनसत्त्वे आणि खनिजं भरपूर प्रमाणात असतात.

Photo Credit; instagram

अनेकदा लोकांना हाडं कमकुवत असल्यानं समस्यांना सामोरं जावं लागतं. ड्राय फ्रूट्सने खाल्ले तर तुमची हाडे मजबूत होऊ लागतात.

Photo Credit; instagram

हे ड्रायफ्रूट म्हणदे अक्रोड. अक्रोड तुमच्या शरीरासाठी तसंच हाडांसाठी अमृतापेक्षा कमी नाही.

Photo Credit; instagram

अक्रोडमध्ये कॅल्शियम असतं त्यामुळे ते  पोषक असतं. याशिवाय अक्रोडमध्ये मँगनीज आणि तांबं असतं.

Photo Credit; instagram

अक्रोडमध्ये आढळणारे मॅग्नेशियम हाडांच्या निर्मितीसाठी महत्वाचे आहे. कारण ते हाडांमध्ये कॅल्शियम शोषून मदत करतं.

Photo Credit; instagram

अक्रोडाचं दररोज सेवन केल्यानं, तुमची हाडं तसंच तुमचं शरीर मजबूत होतं आणि तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळते.

Photo Credit; instagram

मेडिसिननेटच्या मते, अक्रोडमध्ये हृदयासाठी आरोग्यदायी पोषक घटक असतात.

Photo Credit; instagram

त्यामुळे दररोज 30 ते 60 ग्रॅम अक्रोड खाल्ल्याने तुमचे एकूण कोलेस्ट्रॉल कमी होते.

पुढील वेब स्टोरी

दुधाचा चहा पिण्याची सवय आहे? 'हा' नाद लय बेक्कार...

इथे क्लिक करा