Photo Credit; instagram
काय सांगता! दारु पिल्यानंतर शरीरात पाणी कमी होतं?
Photo Credit; instagram
मद्यात असलेल्या डायुरेटिकमुळे सतत लघवीला येते. यामुळे शरीरात पाण्याची कमी होते.
Photo Credit; instagram
दारु पिल्यावर शरीरात किडनीची काम करण्याची पद्धत बदलते.
Photo Credit; instagram
हे शरीरातून जास्त प्रमाणात द्रवयुक्त पदार्थ बाहेर काढतं. यामुळे डियाहायड्रेशन होतं.
Photo Credit; instagram
मद्य अँटी डायुरेटिक हार्मोन (ADH) चं उत्पादन कमी करतं. यामुळे शरीरात पाण्याची कमी होते.
Photo Credit; instagram
मद्य सेवन केल्यानं शरीरात पचनक्रीया बिघडते. यामुळे इलेक्ट्रोलाईटवर परिणाम होतो.
Photo Credit; instagram
दारु पिल्यानं शरीरातील तापमान वाढतं. ज्यामुळे खूप घाम फुटतो आणि शरीरात पाण्याची कमी होते.
Photo Credit; instagram
ही माहिती सूत्रांच्या आधारावर दिली आहे. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
चहाची तलफ आताच सोडा! रोज ब्लॅक कॉफी प्या; मिळतात अनेक फायदे
इथे क्लिक करा
Related Stories
Health : उन्हाळ्यात गरम पाणी प्यावं की नाही? डॉक्टरांनी सांगितलं
Vastu TIps : झोपताना उशीजवळ ठेवा 'ही' वस्तू, सगळेच ताण मिटतील
फक्त 40 दिवस दारू बंद करा, होतील 'एवढे' फायदे...
स्वस्त मिळणारं 'हे' ड्राय फ्रूट, पुरूषांच्या नसानसात भरेल ताकद