नजरच नाही हटणार! दिवाळीला अभिनेत्रीसारखे घाला हटके ब्लाउज!
Photo Credit; instagram
सध्या दिवाळीचा सण धुमधडाक्यात सुरू झाला. यावेळी तुम्ही काहीतरी खास आणि सुंदर आउटफिट कॅरी करण्याचा विचार करत असाल तर श्वेता तिवारीच्या साडी कलेक्शनमधून तुम्ही काही आयडिया घेऊ शकता.
Photo Credit; instagram
श्वेता तिवारीची फॅशन सेन्स नेहमीच उत्कृष्ट असते आणि तिची स्टाइल सणासुदीत योग्य पर्याय असू शकते.
Photo Credit; instagram
श्वेता तिवारी अनेकदा बनारसी साडीमध्ये दिसते आणि तिची लाल बनारसी साडी फेस्टिव्हल लुकसाठी योग्य आहे. यावर तिने हॉल्टर नेक ब्लाउज कॅरी केला आहे.
Photo Credit; instagram
गोल्डन बॉर्डर असलेली श्वेताची जांभळ्या रंगाची सिल्क साडी खूपच आकर्षक दिसते. यावर तिने नॉर्मल डीप नेक ब्लाउज कॅरी केला आहे.
Photo Credit; instagram
जर तुम्हाला हलक्या आणि सॉफ्ट शेड्स आवडत असतील तर तुम्ही श्वेता तिवारीच्या स्टाइलने प्रेरित असलेली पेस्टल रंगाची नेट साडी नेसू शकता. यावर तिने ऑफ शोल्डर ब्लाउज कॅरी केला आहे जो स्टायलिश लुक देतो.
Photo Credit; instagram
फ्लोरल प्रिंटेड साडी हा देखील श्वेताच्या कलेक्शनचा एक भाग आहे. या प्रकारची साडी तुम्हाला सण-उत्सवांमध्ये फ्रेश आणि क्लासी लुक देईल. यावर तिने थ्री-फोर्थ हॅन्ड ब्लाउज घातला आहे.
Photo Credit; instagram
श्वेता तिवारीची ब्लॅक शायनी साडी पार्टीवेअर लुकसाठी योग्य आहे. यावर तिने आकर्षक असा डीप नेक स्लिव्हलेस ब्लाउज कॅरी केला आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
मनात काहीही न ठेवता कायम आनंदी राहतात 'या' मूलांकाच्या मुली!