Photo Credit; instagram

Arrow

Weight Loss : उंचीनुसार आपलं वजन किती असायला हवं?

Photo Credit; instagram

Arrow

आपल्या उंचीनुसार आपले वजन किती असावे असा प्रश्न अनेकदा मनात येतो.सचिन तेंडुलकर

Photo Credit; instagram

Arrow

उंचीनुसार वजन किती असायला हवे हे जाणून घेतल्यास लठ्ठपणाशी संबंधित अनेक आजार आपण टाळू शकतो.

Photo Credit; instagram

Arrow

BMI नुसार, जर उंची 4 फूट 10 इंच असेल तर वजन 41 ते 52 किलो असावे.

Photo Credit; instagram

Arrow

जर उंची पाच फूट असेल तर वजन ४४ ते ५५.७ किलो असावे.

Photo Credit; instagram

Arrow

जर उंची पाच फूट दोन इंच असेल तर वजन ४९ ते ५९ किलो असावे.

Photo Credit; instagram

Arrow

जर उंची पाच फूट चार इंच असेल तर आपले वजन ४९ ते ६३ किलो असावे.

Photo Credit; instagram

Arrow

पाच फूट सहा इंच उंच व्यक्तीचे वजन ५३ ते ६७ किलो असावे.

Photo Credit; instagram

Arrow

पाच फूट आठ इंच उंची असेल तर वजन ५६ ते ७१ किलो असावे.

Photo Credit; instagram

Arrow

पाच फूट दहा इंच उंच व्यक्तीचे वजन ५९ ते ७५ किलो असावे.

Photo Credit; instagram

Arrow

जर उंची सहा फूट असेल तर वजन 63 ते 80 किलो दरम्यान असावे.

Photo Credit; instagram

Arrow

जर उंची 6 फूट 3 इंच असेल तर 68 किलो ते 82 किलो दरम्यान वजन असावे. 

एकावेळी 10 वडापाव खाऊनही Ankita Lokhande चं कसं वाढत नाही वजन?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा