Photo Credit; instagram

IAS टीना दाबींवर राजस्थान सरकार कोणती मोठी जबाबदारी सोपवणार?

Photo Credit; instagram

2015 बॅचच्या टॉपर IAS टीना दाबी जुलै 2023 पासून मॅटर्निटी लिव्हवर आहे.

Photo Credit; instagram

सप्टेंबर 2023 मध्ये IAS टीना दाबींनी एका मुलाला जन्म दिला.

Photo Credit; instagram

सुट्टीपूर्वी टीना दाबी जैसलमेरमध्ये जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होत्या.

Photo Credit; instagram

कोणत्याही महिला IAS अधिकाऱ्याला प्रेग्नेंसीत 6 महिन्यांची मॅटर्निटी लिव्ह मिळते.

Photo Credit; instagram

अशा वेळी टीना दाबींची ही लिव्ह संपत आली आहे. त्यांना लवकरच फील्ड पोस्टिंग मिळू शकते, असे सांगण्यात येत आहे.

Photo Credit; instagram

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थान सरकारने यासाठी पूर्ण तयारी केली आहे.

Photo Credit; instagram

आता लवकरच IAS टीना दाबी मोठी जबाबदारी पार पाडताना दिसतील. 

पुढील वेब स्टोरी

वाईट दिवस सरतील, होईल तुफान धनवर्षाव; 'हा' रत्न ठरेल लकी?

इथे क्लिक करा