Photo Credit; instagram
Suhana Khan: SRK च्या लाडक्या लेकीने किती घेतलंय शिक्षण?
Photo Credit; instagram
बॉलिवूड किंग आणि आयपीएल टीम KKR चा मालक शाहरुख याची लाडकी लेक सुहाना अनेकदा IPL सामन्यांदरम्यान स्टेडियममध्ये दिसते.
Photo Credit; instagram
वडिलांप्रमाणे सुहानाही बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. आज आपण तिने किती शिक्षण घेतलंय हे जाणून घेऊया.
Photo Credit; instagram
सुहानाचा जन्म 22 मे 2000 रोजी मुंबईत झाला. तिचे शालेय शिक्षण मुंबईच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून झाले.
Photo Credit; instagram
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुहानाने लंडनच्या आर्डिंगली कॉलेजमधून पदवी मिळवली.
Photo Credit; instagram
ग्रॅज्युएशननंतर सुहानाने न्यूयॉर्क विद्यापीठातून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. तिने अनेक थिएटर शोही केले.
Photo Credit; instagram
भारतात परतल्यानंतर सुहानाने 'द आर्चीज' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
Photo Credit; instagram
सुहाना सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि इंस्टाग्रामवर तिचे 5 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
ऐश्वर्या रायची एकूण संपत्ती किती? श्रीमंतीत इतर अभिनेत्रींना टाकते मागे?
इथे क्लिक करा
Related Stories
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...
उन्हाळ्यात ऊसाचा रस पिणं फायद्याचं की धोक्याचं?
ग्रीन टी ऐवजी ब्लू टी प्या...त्वचा चमकेल, केस गळणार नाहीत!
डाळिंबाची सालही फेकू नका, पाहा त्याचे चमत्कारिक फायदे