Photo Credit; instagram

Arrow

Hitman Rohit Sharma ने कितवीपर्यंत घेतलंय शिक्षण?

Photo Credit; instagram

Arrow

भारतीय सुप्रसिद्ध क्रिकेट स्टार रोहित शर्माचा जन्म नागपूरमध्ये झाला. पण तो दीड वर्षाचा असताना त्याचे कुटुंब डोंबिवलीत राहायला आले.सचिन तेंडुलकर

Photo Credit; instagram

Arrow

त्याने प्राथमिक शिक्षण मुंबईत अवर लेडी ऑफ वैलांकन्नी हायस्कूलमधून पूर्ण केले.

Photo Credit; instagram

Arrow

नंतर पुढील माध्यमिक शिक्षक रोहितने स्वामी विवेकानंद शाळेतून घेतले.

Photo Credit; instagram

Arrow

तिथे त्याला क्रिकेट स्पर्धांमधील कामगिरीबद्दल शिष्यवृत्ती मिळाली.

Photo Credit; instagram

Arrow

रोहित शर्माने बारावीपर्यंत रिझवी कॉलेजमधून शिक्षण घेतले. त्यानंतर तो कॉलेजला गेला नाही.

Photo Credit; instagram

Arrow

क्रिकेटला पूर्ण वेळ देण्यासाठी त्याने कॉलेज सोडले.

Photo Credit; instagram

Arrow

रोहित शर्मा सध्या इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताचे नेतृत्व करत आहे.

क्रीडा सेंटरमध्ये भलताच खेळ, आंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनीचा तरुणीने बनवला व्हिडिओ

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा