Photo Credit Social media

Arrow

IAS आणि IPS मध्ये नेमक फरक काय?, कोणाला किती पगार मिळतो?

Photo Credit Social media

Arrow

भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) आणि भारतीय पोलीस सेवा (IPS) होण्यासाठी, उमेदवारांना UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

Photo Credit Social media

Arrow

जास्त रँक असणाऱ्या उमेदवारांची IAS पदावर नियुक्ती होते तर, अन्य टॉप रँकर्सना IPS पद मिळते.

Photo Credit Social media

Arrow

IAS ला सरकारी विभाग आणि मंत्रालयांची जबाबदारी मिळते तर IPS अधिकाऱ्याला पोलीस खाते मिळते.

Photo Credit Social media

Arrow

IAS अधिकाऱ्यांना कोणताही ड्रेस कोड नसतो. ते नेहमी फॉर्मल ड्रेसमध्ये असतात, पण IPS अधिकारी ड्युटीवर नेहमी वर्दीत असतात.

Photo Credit Social media

Arrow

IAS सोबत नेहमी एक किंवा दोन अंगरक्षक असतात तर, IPS सोबत संपूर्ण पोलीस दल असते.

Photo Credit Social media

Arrow

IAS झाल्यावर एक पदक दिले जाते. तर, IPS झाल्यावर स्वॉर्ड ऑफ ऑनर पुरस्काराने सन्मानित केले जाते.

Photo Credit Social media

Arrow

IAS आणि IPS चे सुरुवातीचे 3 महिन्यांचे प्रशिक्षण लाल बहादूर शास्त्री नॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशनमध्येच केले जाते. याला फाउंडेशन कोर्स देखील म्हणतात.

Photo Credit Social media

Arrow

फाउंडेशन कोर्सनंतर, IPS प्रशिक्षणार्थींना सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी, हैदराबाद येथे पाठवले जाते, जेथे 15 आठवडे पोलीस प्रशिक्षण दिले जाते.

Photo Credit Social media

Arrow

आयएएस अधिकारी आणि आयपीएस यांच्या प्रशिक्षणात खूप फरक आहे. निवड झाल्यानंतर आयपीएसला अधिक खडतर प्रशिक्षण घ्यावे लागते. 

Photo Credit Social media

Arrow

दोघांचे वेतन 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनंतर दिले जाते. IAS चा पगार 56,100 आहे, याशिवाय घरभाडे भत्ता आणि प्रवास भत्ता देखील आहे.

Photo Credit Social media

Arrow

तेच डीजीपी झाल्यानंतर आयपीएसचा पगार 56,100 ते 2,25,000 प्रति महिना असू शकतो.

प्लस साइझ मॉडेलने केले 'ते' फोटो शेअर, थेट 2 वर्षांचा तुरुंगवास...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा